icon

संघ लोक सेवा आयोगामार्फत [UPSC] संयुक्त संरक्षण सेवा CDS-I अंतिम परीक्षा निकाल २०१९......!

Updated On : 12 डिसेंबर 2019


संघ लोक सेवा आयोगामार्फत [Union Public Service Commission] संयुक्त संरक्षण सेवा (Combined Defence Services Examination (I)) अंतिम परीक्षा निकाल उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.....!

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन परीक्षेचे निकाल / New Exam Results
नविन परीक्षेचे निकाल / New Exam Results